icon

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MahaDiscom) मध्ये सल्लागार पदांच्या १८ जागा.....!

Updated On : 03 जानेवारी 2020


महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड [Maharashtra State Electricity Distribution Company Limited] मध्ये सल्लागार पदांच्या १८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १७ जानेवारी २०२० आहे.


अधिक माहिती :


सल्लागार (Consultants) : १८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) अभियंता पदवीधर. ०२) पॉवरमध्ये किमान २० वर्षांचा अनुभव असलेले वितरण क्षेत्र आणि अधीक्षण क्षमता मध्ये काम केलेले अभियंता / कार्यकारी अभियंता / अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि सेवानिवृत्त.


वयाची अट : १७ जानेवारी २०२० रोजी ६२ वर्षापर्यंत 

शुल्क : ७०८/- रुपये + बँक शुल्क

वेतनमान (Pay Scale) : ७५,०००/- रुपये ते १,००,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief General Manager (HR), Maharashtra State Electricity Distribution

Company Limited, Prakashgad, 4th Floor, Prof. Anant Kanekar Marg, Bandra (East), Mumbai- 400051.

Official Site : www.mahadiscom.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती