icon

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये कनिष्ठ सहयोगी पदांच्या ८१३४ जागा......!

Updated On : 03 जानेवारी 2020


स्टेट बँक ऑफ इंडिया [State Bank of India] मध्ये कनिष्ठ सहयोगी-लिपिक पदांच्या ८,१३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २६ जानेवारी २०२० आहे. 


अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ सहयोगी (Junior Associate-Customer Support and Sales) : ८,१३४ जागा 

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी 


वयाची अट : ०१ जानेवारी २०२० रोजी २० वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PWD/ExSM : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ११,७६५/- रुपये ते ३१,४५०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

पूर्व परीक्षा : फेब्रुवारी/ मार्च २०२०

मुख्य परीक्षा : १९ एप्रिल २०२०

Official Site : www.sbi.co.in 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 26 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती