icon

इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड (Engineers India Limited) मध्ये एक्झिक्युटिव पदांच्या १०२ जागा.....!

Updated On : 03 जानेवारी 2020


इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड [Engineers India Limited] मध्ये एक्झिक्युटिव पदांच्या १०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२० आहे. 


अधिक माहिती :

एक्झिक्युटिव-ग्रेड-III (Executive Grade-III) : २३ जागा

वयाची अट : ४५ वर्षांपर्यंत 


एक्झिक्युटिव-ग्रेड-IV (Executive Grade-IV) : ५० जागा

वयाची अट : ४८ वर्षांपर्यंत 


एक्झिक्युटिव-ग्रेड-V (Executive Grade-V) : २५ जागा

वयाची अट : ५० वर्षांपर्यंत 


एक्झिक्युटिव-ग्रेड-VI (Executive Grade-VI) : ०४ जागा   

वयाची अट : ५२ वर्षांपर्यंत 


शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६०% गुणांसह संबंधित विषयामध्ये बी.ई./बी.टेक./बी.एस्सी. (अभियांत्रिकी) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १२/ १६/ १९/ २१ वर्षे अनुभव.

सुचना वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]


शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १,००,८००/- रुपये ते १,६०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याकरिता (Online Application) : येथे क्लिक करा 

Official Site : www.engineersindia.com

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती