icon

पनवेल महानगरपालिका (PMC) येथे सेवानिवृत्त कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या १५ जागा.....!

Updated On : 03 जानेवारी 2020


पनवेल महानगरपालिका [ Panvel Municipal Corporation] येथे सेवानिवृत्त कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता आहे.


अधिक माहिती :

सेवानिवृत्त कनिष्ठ/ वरिष्ठ लिपिक (Retired Junior/ Senior Clerk) : १५ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण/ संबंधित शाखेतील पदवी आणि टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि. आणि इंग्रजी ४० श.प्र.मि. शासन प्रमाणपत्र ०२) महानगरपालिका/ नगर परिषद/ नगरपालिकेमध्ये कर विभागात काम केल्याचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.    


वयाची अट : ३१ जुलै २०१८ रोजी ६५ वर्षापर्यंत 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये


नोकरी ठिकाण : पनवेल, रायगड (महाराष्ट्र)  

मुलाखतीचे ठिकाण : वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह, पनवेल.

Official Site : www.panvelcorporation.com

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 17 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती