
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था [NITIE] मुंबई येथे संशोधन सहाय्यक पदांची ०१ जागा.......!
Updated On : 03 जानेवारी 2020
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था [National Institute of Industrial Engineering, Mumbai] मुंबई येथे संशोधन सहाय्यक पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० जानेवारी २०२० आहे.
अधिक माहिती :
संशोधन सहाय्यक (Research Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) यांत्रिक/ उत्पादन/ मॅनुफॅक्चरिंग/ सी.ए.डी./ सी.ए.एम./ औद्योगिक अभियांत्रिकी/ मेकाट्रॉनिक्स मध्ये अभियांत्रिकी पदवी/ पदव्यूत्तर पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये ते ३१,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Registrar, National Institute of Industrial Engineering, Vihar Lake Road, Mumbai – 400087
Official Site : www.nitie.edu
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 January, 2020
Important Links |
|
अधिक माहिती | |
वेबसाईट लिंक |