
जिल्हा निवड समिती (ZP Raigad) जिल्हा परिषद रायगड येथे विविध पदांच्या १२२ जागा.......!
Updated On : 29 डिसेंबर 2019
जिल्हा निवड समिती [Zilla Parishad Raigad] जिल्हा परिषद रायगड येथे विविध पदांच्या १२२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:४५ वाजेपर्यंत आहे.
अधिक माहिती :
विस्तार अधिकारी - सांख्यिकी (Extension officer - Statistics) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : विज्ञान/कृषी/वाणिज्य किंवा समतुल्य पदवी
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य
कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (Junior Engineer - Civil) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य
ग्राम सेवक (Gram Sevak) : १३ जागा
शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा.
आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी (Health Servant (Male) spraying staff) : ०७ जागा
शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
आरोग्य सेवक - पुरुष (Health Servant - Male) : ०२ जागा
शैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
आरोग्य सेवक - महिला (Health Servant - Female) : १० जागा
शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण
शिक्षण सेवक (Teacher) : ७७ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) एच एस सी डी.एड. ०२) TAIT
वयाची अट : ०६ जानेवारी २०२० रोजी १८ ते ४३ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते १,१२,४००/- रुपये
नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : संबंधित जिल्हा परिषद खाते प्रमुख (कृपया जाहिरात पाहा).
Official Site : www.raigad.gov.in
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 January, 2020
Important Links |
|
अधिक माहिती | |
वेबसाईट लिंक |