icon

केमिकल टेक्नॉलॉजी संस्था [ICT] मुंबई येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०२ जागा....!

Updated On : 29 डिसेंबर 2019


केमिकल टेक्नॉलॉजी संस्था [Institute of Chemical Technology, Mumbai] मुंबई येथे कनिष्ठ संशोधन फेलो पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० आहे.


अधिक माहिती :


कनिष्ठ संशोधन फेलो (Junior Research Fellow) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एम.फार्म. पदवी आणि संभाषणाचे ज्ञान असणे आवश्यक सह पॅरेंटरल डी.डी.एस. मधील ट्रेड पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य. 


शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३१,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)   

मुलाखतीचे ठिकाण : Conference Room, Department of Pharmaceutical Sciences and Technology, Institute of Chemical Technolory, Matunga, Mumbai 400019.

Email ID : research.assistant@staff.ictmumbai.edu.in


Official Site : www.ictmumbai.edu.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती