icon

जिल्हा निवड समिती (ZP Solapur) जिल्हा परिषद सोलापूर येथे विविध पदांच्या ४७ जागा.....!

Updated On : 29 डिसेंबर 2019जिल्हा निवड समिती [District Selection Committee, Zilha Prishad, Solapur] जिल्हा परिषद सोलापूर येथे विविध पदांच्या ४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०६ जानेवारी २०२० आहे.


अधिक माहिती :


ग्रामसेवक (Gramsevak) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य किंवा शासनमान्य संस्थेतुन अभियांत्रिकी डिप्लोमा (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) ०२) शासनमान्य संस्थेतुन समाजकल्याण मधील पदवी (बी.एस.डब्ल्यू.) किंवा कृषी विषयातील पदवी ०३) संगणकाचे ज्ञान आवश्यक.   


आरोग्य सेवक (Health Servant) : १३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रस्ताविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील ०२) संगणकाचे ज्ञान आवश्यक 


शिक्षण सेवक (Shikshan Sevak) : २८ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाचे किमान ५०% गुणांसह उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष. डिप्लोमा किंवा बी.एड./बी.ई.आय.एड./डी.टी.एड.


परिचर (Attendant) : ०२ जागा 

वयाची अट : ३१ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे 


शुल्क : २५०/- रुपये 

वेतनमान (Pay Scale) : ६,०००/- रुपये ते ८१,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा परिषद, सोलापूर (जाहिरात पाहा)

Official Site : www.zpsolapur.gov.in


फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 6 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती