icon

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मुंबई येथे प्रकल्प तांत्रिक सहाय्यक पदांच्या ०२ जागा......!

Updated On : 29 डिसेंबर 2019


इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी [Indian Institute of Technology] मुंबई येथे प्रकल्प तांत्रिक सहाय्यक पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० जानेवारी २०२० आहे.


अधिक माहिती :


वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक सहाय्यक (Senior Project Technical Assistant) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) संगणक विज्ञान मध्ये बी.ई./ बी.टेक./ एम.सी.ए./ एम.एस्सी. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक.  

शुल्क : शुल्क नाही


वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये ते ४२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)

Email ID : recruit@ircc.iitb.ac.in

Official Site : www.iitb.ac.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती