icon

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय रायगड येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा.....!

Updated On : 27 डिसेंबर 2019


जिल्हा शल्य चिकित्सक [District Surgeon General Hospital Raigad] सामान्य रुग्णालय, रायगड येथे वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ०३ डिसेंबर २०१९ पासून प्रत्येक महिन्याच्या १५ व ३० तारखेला दुपारी ०२:०० ते सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे.


अधिक माहिती :


वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता : एम.बी.बी.एस. / बी.ए.एम.एस. पदवी.

वयाची अट : ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय - ०५ वर्षे सूट]


शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ४०,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : रायगड (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचे ठिकाण : प्रशिक्षण केंद्र, जिल्हा सामान्य रुगणालय रायगड अलिबाग.

Official Site : www.jalna.gov.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 January, 2020

Important Links
अधिक माहिती
वेबसाईट लिंक
नविन जाहिराती
नविन जाहिराती